साहित्यामूलाग्र मासिक अंक सप्टेंबर – २०२६

संपादकीय 

कथा विभाग 

१) विसर्जन – प्रदीप केळुस्कर   

२) ध्येयवेडा – मिलिंद अवचित इंगळे 

३) गेम ओव्हर – माधुराज

कविता विभाग 

१) ढीगभर बाया – बाळकृष्ण रामचंद्र लळीत

२) पड – पड रे पाण्या – देवानंद पवार

३) हायकू – तुकाराम पुंडलिक खिल्लारे

४) आला आला श्रावण – मोक्षदा विजय बेलखेडे 

५) गझल – प्रभाकर सोमकुवर  

६) गुरू – अनिल सी. दंदाळे

७) माय – स्वामी बोबडे 

८) शाळा अन् ते शिक्षक – सुनील ढोकणे 

९) दारावर मरण उभी आहे – सुशील केकान 

१०) उपेक्षा – डॉ. रोहित तळवलकर 

११) गंधराणी – विशाल वानखडे 

१२) ओळख जुनीच आपुली – सुवर्णा केदार

१३) तू असशील ना? – प्रांजल भोईरकर 

१४) गोड रुसवा – तुषार रडके 

१५) निसर्गाचा कोप – छाया चक्रनारायण 

समिक्षा / लेख विभाग 

१) ‘नास्तर प्राध्यापकी’ : प्राध्यापक होण्याच्या स्वप्नापासून व्यवस्थेच्या वास्तवापर्यंतचा प्रवास – प्रा. डॉ. गजानन घोंगटे 

२) सिंधुदुर्गचे माणिकमोती…! कविवर्य आ. द. राणे – डाॕ. बाळकृष्ण लळीत

३) शोध कशा पायी। मी तुमच्या ठायी – महात्मा कबीर – प्रभाकर सोमकुवर

४) जगण्याचा आत्मकथनात्मक आलेख : ‘सिझर न झालेल्या कविता – प्रा.मीनल येवले

५) बायोमेट्रीक जगणे – सुशील केकान 

६) कॉन्व्हेट संस्कृती, संस्काराची कोंडी आणि मुलांमधील अराजकता — बदलत्या शिक्षणव्यवस्थेचे चिंतन – प्रा. राजेंद्र बापूराव वाकडे

2 thoughts on “साहित्यामूलाग्र मासिक अंक सप्टेंबर – २०२६”

  1. साहित्यीक -मिलिंद अवचित इंगळे

    साहित्यामूलाग्र हा साहित्य अंक खरंच दर्जेदार होत चालला आहे, या मध्ये जाणकार व प्रख्यात साहित्यिकांचा समावेश होत असल्याने या अंकाला दर्जा प्राप्त होत आहे.ज्यामुळे पुर्ण विदर्भातील साहित्यकांचे साहित्य एकाच ठिकाणी वाचायला व साहित्याचा आस्वाद घ्यायला मिळत आहे . हा अंक असाच महाराष्ट्रभर प्रचलित व प्रकाशित होत राहो ही सदिच्छा.
    संपादक प्रा. विजय बेलखेडे सरांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top