मासिकाविषयी

साहित्यामूलाग्र‘ हे मराठी साहित्य प्रेमींसाठी निर्माण झालेले एक स्वतंत्र, वैचारिक आणि सर्जनशील विचारपीठ आहे.
कविता, कथा, लेख, समीक्षा, ललित लेखन आणि विचारप्रधान लेख यांचा संगम या मासिकातून घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आधुनिक काळातील वाचकांसाठी डिजिटल स्वरूपात मराठी साहित्य सादर करण्याचे हे एक नवे माध्यम आहे.
नवोदित लेखकांना अभिव्यक्तीचे विचारपीठ देणे आणि अनुभवी लेखकांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे, हा या मासिकाचा हेतू आहे.

आमची दृष्टी : मराठी भाषेतील साहित्याला नवे वाचनसंस्कृती देणे,
डिजिटल माध्यमातून नव्या अभिव्यक्तीचा प्रसार करणे,
आणि प्रत्येक लेखकाला आपल्या शब्दांनी जगाशी संवाद साधण्याची संधी देणे.

आमचे उद्दिष्ट :
१) उत्कृष्ट मराठी लेखनाला प्रोत्साहन देणे.
२) नव्या लेखकांना प्रकाशनासाठी विचारपीठ उपलब्ध करून देणे.
३) विचारशील आणि संस्कृतीप्रेमी वाचकांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करणे.

४)साहित्यिक परंपरेला आधुनिक डिजिटल रूप देणे.

साहित्यामूलाग्र‘ हे फक्त एक मासिक नाही —
तर एक विचारांचा प्रवास आहे,
जिथे प्रत्येक शब्दातून परंपरा आणि परिवर्तन एकत्र येतात.

साहित्यामूलाग्र‘ मराठी साहित्याचे नवे डिजिटल घर.

समर्पण

वडील : शामराव भिवसन बेलखेडे

वडील
श्री. शामराव भिवसन बेलखेडे

आई : पद्माबाई शामराव बेलखेडे

आई
सौ. पद्माबाई शामराव बेलखेडे

या मासिकाची सुरूवात माझ्या आई–वडिलांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने शक्य झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top