‘साहित्यामूलाग्र’ हे मराठी साहित्याचे सृजनशील, चिकित्सक आणि चिंतनशील डिजिटल मासिक आहे. कथा, कविता, लेख, समीक्षा आणि संशोधन यांच्या माध्यमातून साहित्याची परंपरा जपत नव्या परिवर्तनाचा वेध घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. कथा कविता ललित समीक्षा संशोधनात्मक लेख नवोदितांकरिता हक्काचे पान लेख