कथा

या विभागात विविध सामाजिक, मानवी आणि कल्पनारम्य विषयांवरील कथा प्रकाशित केल्या जातात. ग्रामीण आणि शहरी जीवनाचे वास्तव, अनुभव आणि कल्पनाशक्ती यांचा संगम येथे दिसतो.

परदेशातील प्रवासात स्थानिक सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने संकटात सापडलेल्या अभिरामला अनोळखी माणसांच्या मदतीने मिळालेल्या अनुभवाची आणि सावधपणाच्या धड्याची कथा.
कथा

हूल

आज अभिरामच्या कंपनीत मुलाखत देणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. खरं तर कंपनीला फक्त दोन कर्मचाऱ्यांची गरज होती; पण अर्ज आले होते

गावाकडच्या बोलीभाषेत एका सामान्य माणसाच्या सरपंच होण्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेची विनोदी आणि उपरोधिक कथा मांडणारे प्रा. श्रीकृष्ण श्यामसुंदर यांचे ‘अनपोज्’ हे लेखन.
कथा

अनपोज

गाव म्हटलं की बारा भानगळी आल्याच. एखादा माणूस भानगळ होत. तवा थ्यो काय मामुली माणूस नायी, नेता हाय, प्रधान पदाचा

भगवान बुद्धांच्या चित्रामागे घरटे बांधणारी चिमणी, तिचा दुर्दैवी मृत्यू, आंब्याच्या रोपट्यावर पुन्हा उभा राहिलेला चिमण्यांचा संसार आणि कृतज्ञतेचा हृदयस्पर्शी संदेश मांडणारी मिलिंद अवचित इंगळे यांची मराठी कथा.
कथा

कृतज्ञतेचे घरटे

ती एक प्रसन्न सकाळ होती. घरात नेहमीसारखीच लगबग सुरू होती. विनय नुकताच उठून हॉलमध्ये खेळत होता. त्याची आई किचनमध्ये चहा-नाश्ता

ग्रामीण पार्श्वभूमीतून शहरात संघर्ष करत स्वतःच्या मेहनतीवर उभा राहिलेला एक सामान्य माणूस. एका हातात जुन्या कापडी पिशवी, तर पार्श्वभूमीत शाळा, रेल्वे स्टेशन आणि आधुनिक अपार्टमेंट. चेहऱ्यावर कष्ट, आशा आणि जबाबदारीचे भाव.
कथा

मव्हाचं फूल

राजाचा जल्म शे-हातला. जलमल्यापसून राजाला शहरं ज्या गतीनं इस्तारत गेली त्या गतीत राजाचं जीवनं बांधलं गेलं. घरची परिस्थिती अगदी बेतास

नऊवारी साडी परिधान केलेली, हातात काठी घेतलेली वृद्ध ग्रामीण सुईण नवजात बाळाला प्रेमाने हातात धरून उभी आहे. तिच्या चेहऱ्यावर अनुभव, माया आणि आत्मविश्वास झळकत आहे. पार्श्वभूमीत ग्रामीण घर आणि मातृत्वाचे भावपूर्ण वातावरण.
कथा

दाईन

बनाबाई शंकर हिवराळे एका ग्रामीण भागातील दाईनने (सुईणीने) आधुनिक वैद्यकीय सुविधा नसताना केवळ आपल्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर २० हजारांहून

गावातील ओसरीवर बसलेले एक वयोवृद्ध आजोबा आणि त्यांच्याशी गप्पा मारणारा तरुण. ग्रामीण वातावरण, विनोदी संवाद, चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणि आठवणींनी भरलेले प्रसंग दर्शविणारे जिवंत चित्र.
कथा

बुड्याची मज्या

बोला आबा…… हप्ताभर दिसले नाही बॉ …… कुठं गायब झाले होते बावा….का लपले होते बुडीच्या धाकानं…..! बुडीचा धाक……!  अजुनई थरर

तुफानी पावसात बॅग घेऊन एकटीने घराबाहेर पडलेली वृद्ध सुमित्राबाई. हे चित्र मुलांच्या स्वार्थाला झुगारून स्वाभिमानाचा मार्ग निवडणाऱ्या एका माऊलीच्या संघर्षाचे प्रतीक आहे.
कथा

निर्धार

बाहेर तुफान वारा सुटला होता. विजाच्या कडकडाटासह धो धो मुसळधार पाऊस पडत होता. बाहेर मीट्ट काळोख होता. अगदी डोळ्यांच्या जागी

एक पांढऱ्या कागदावर छापलेला मराठी मजकूर, ज्यात 'स्मशानभूमी हसू लागली' या कथेचा शेवटचा परिच्छेद दिसत आहे. मजकूर कर्माच्या फळांविषयी आणि एका स्त्रीच्या (मंदा) संघर्षाविषयी भाष्य करतो."
कथा

स्मशानभूमी हसू लागली

कसला तरी भिसूर आवाज माझ्या कानी पडला. “तू येणार होतास काय झालं?” ‘हो !… येतोय, नेमकीच तर माझी मौत झाली.’

बैलगाडी ही सुशील केकान यांची कथा.
कथा

बैलगाडी

    अंबरवाडीतल्या उखणत गेलेल्या रस्त्याच्या कडीला जगन येका खोपटात राहात होता. त्यानं येगयेगळ्या झाडायचं फोकारं काढून त्याच्या बंदाट्या लावून

डोक्यावर पांढरा फेटा, अंगात बांडीस, हातात सोटा आणि मिश्कील चेहरा असलेले वयोवृद्ध 'जाना आबा' एसटी बसच्या गर्दीत एका हातात फुटके मडके घेऊन चढण्याचा प्रयत्न करत आहेत. पार्श्वभूमीवर तालुक्याच्या बस स्थानकाची तुफान गर्दी दिसत आहे.
कथा

तालुक्याचा बाजार

      आठ दिवसातनी आमचा बाजाराचा एक दिवस. त्या दिवशी मोटारीत वज्जर धूम असते; अन् आजच्या बाजाराले तालूक्याले जायची

Scroll to Top