रुसलेलं आभाळ
रखरखत्या उन्हात आता, तापली ही काळी आई, आभाळाकडे लावून डोळे, बळीराजा वाट पायी. मेघ दाटून येती वरती, परी थेंब ना
‘साहित्यामूलाग्र’ मधील कविता विभागात विविध विषयांवरील काव्यरचना प्रकाशित केल्या जातात. जीवन, निसर्ग, समाज, भावना आणि विचार यांचे सर्जनशील प्रतिबिंब येथे पाहायला मिळते.
रखरखत्या उन्हात आता, तापली ही काळी आई, आभाळाकडे लावून डोळे, बळीराजा वाट पायी. मेघ दाटून येती वरती, परी थेंब ना
जनावराला कसले भय गोठ्यात राहण्याचे? गरुडाना किती समय आकाश गाठण्याचे? माश्यांनाही लय असते पाण्यात पोहण्याचे पाण्यालाही लय असते उतार
मराठी माणसा सावध हो जरा सर्व मिळून तुझ्या भाषेचा कापत आहे गळा मराठी भाषा बोलायची लोकांना वाटे लाज इंग्रजी शाळेत
आई असते एक नातं घरघरणारं जातं दुभंगलेली माणसं जोडणारं पातं असते आई ■■■ आई असते तारा प्रेरणांचा पिसारा चळवळीचा गाभारा
का कुणास ठाऊक मन माणसासारखं वागत नाही मन मनाला समजवतं पण मन मात्र समजत नाही का कुणास ठाऊक मन मनासारखं
काळ्या कभिन्न…कणखर पाषाणागतझिजतो भिजतोमाझा बाप मेंढपाळपैलतीर संसार उघडाइडा पिडा जंजाळवनवनीत मेंढरांच्याहिंडतो रानोमाळआज इथं, उद्या तिथंकुठे हा परवा?आदत जन्माचीपोषित घाम गारवातळाला