कविता

‘साहित्यामूलाग्र’ मधील कविता विभागात विविध विषयांवरील काव्यरचना प्रकाशित केल्या जातात. जीवन, निसर्ग, समाज, भावना आणि विचार यांचे सर्जनशील प्रतिबिंब येथे पाहायला मिळते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तेजस्वी प्रतिमा, ज्यांच्या हातात ज्ञानाची पुस्तके आहेत आणि पार्श्वभूमीवर उगवता सूर्य आहे. हे चित्र मानवता, ज्ञान आणि अन्यायाचे साखळदंड तोडणाऱ्या क्रांतीचे प्रतीक आहे.
कविता

मानवतेचा राजा

लाख लाख वंदन तुजला कोटी कोटी वंदन मानवतेच्या राजा तुजला कोटी कोटी वंदन ||धृ.|| ज्ञानाचे पाणी आम्हाला पाजूनी दयाळा झालास […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सूर्यासारखी प्रखर प्रतिमा आणि समोर उघडलेले भारतीय संविधान. हे चित्र ज्ञानाचा प्रकाश आणि कायद्याच्या बंधनांतून मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
कविता

बाप आपला सूर्य असून

बाप आपला सूर्य असुन….   का? बसला हिरमुसून कसं चालेल मित्रा निराश बसून बाप आपला सूर्य असून उठ काढ संविधान…  पुस्तकात

​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून निर्माण झालेली चैतन्यमयी भीम जयंती. हे चित्र समता, विद्वत्ता आणि उपेक्षितांच्या उत्थानाचे प्रतीक आहे.
कविता

भीम जयंती

तुझ्या नि माझ्या अस्तित्वाची भीम जयंती ….. करू साजरी त्या सूर्याची भीम जयंती ….. तुज जन्माने जन्म आमचा झाला आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले भारतीय संविधान आणि त्यातून महिलांना मिळालेला सन्मान दर्शवणारे चित्र. हे चित्र कृतज्ञता, समता आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे.
कविता

उपहार

काळोख होता नशिबी आपल्या   दूर दूर सोबतीला कोणीही नव्हतं आपल्या l   त्यांनी कधीही अंधार न होणारा प्रकाश दिला l  बाबासाहेबांचे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महिमा गाणारी ही कविता.
कविता

भीमघोष

नाच गाणे जोश जयंतीच्या उत्साहात भीमघोष नादे साऱ्या विश्वमंडलात क्षुद्र म्हणणारे गेले स्वयं रुबाबात भीमशक्ती बळ भिणले रोमरोमांत लुटमारीतूनी कुणी

बाबांच्या मिठीत शिरणारी छोटी मुलगी आणि तिच्या पायातील पैजणांचा आवाज दर्शवणारे चित्र. हे बाप-लेकीच्या नात्यातील निरागसता आणि आनंदाचे प्रतीक आहे.
कविता

सानूलीची मंजूळ गाणी

बाबा, बाबा म्हणताना, उमटती ओठांवर गाणी, तिच्या साध्या शब्दांत असते, सप्तसुरांची मधुर वाणी. बोल तिचे बोबडे अन्, निरागस ते रूप,

आधुनिक पेहरावातील स्त्री जिच्या पायात समाजाच्या अदृश्य बेड्या आहेत. हे चित्र 'स्त्री-पुरुष समानता' या शब्दातील विरोधाभास आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मर्यादांचे प्रतीक आहे.
कविता

स्त्री तुझी बेडी

  मी एक स्त्री आहे, हे मला माहित आहे, माहित आहेत, मला नियम. माहित आहेत मला मर्यादा, पण समाजात आहे,

एका लहान मुलीचे बोबडे बोल आणि तिचे बाबांसोबतचे नाते दर्शवणारे चित्र. हे मुलीच्या बालपणापासून ते ती स्वतः आई होईपर्यंतच्या प्रवासाचे आणि बाप-लेकीच्या अतुट बंधाचे प्रतीक आहे.
कविता

तनया

काळजाचा तुकडा माझा   पापनीची झालर बाई,  भावनेचा कंठ माझा   मायेचा पाझर बाई.  छान दिसते छकुली   जशी छान बाहुली ग,  घ्यावे

सीमेवर लढणाऱ्या पतीच्या आठवणीत घरी एकटी पण खंबीरपणे संसार सांभाळणारी सैनिकाची पत्नी. हे चित्र तिची आंतरिक शक्ती, त्याग आणि देशप्रेमाचे प्रतीक आहे.
कविता

‘ती’ सैनिकाची पत्नी

सीमेवर उभा तो, देशासाठी लढतो  आणि इथे ती घरी, शांत अश्रू लपवते हातात त्याच्या बंदूक, छातीत धैर्य भरलेलं  तिच्या हृदयात

Scroll to Top