अनुक्रमणिका
कथा विभाग
१) मव्हाचं फूल – सुशील संदिपान केकान
२) दाईन – मिलिंद अवचित इंगळे
३) बुड्याची मज्या – सुनिल ढोकणे
कविता विभाग
१) फक्त तू… – मोक्षदा विजय बेलखेडे
२) व्यसन – सुभाष पुं. डहाणे
३) स्वप्न – स्वामी बोबडे
४) हळूवारसा – मिलिंद अवचित इंगळे
५) आली आली हो महागाई – सुशील संदिपान केकान
६) प्रेमाची वाट – छाया चक्रनारायण
७) लेक कस्तुरी – विशाल वानखडे
८) असंही एक नातं..! – तुषार रडके
९) घरपण – आनंद मोकल
१०) तुझीच वाट पाहतोय….. – विजय बेलखेडे
समीक्षा – लेख विभाग
१) महाराष्ट्राला प्रभावित करणारे नेते आदरणीय अॅड. प्रकाश आंबेडकर – कोंडबा भ. हाटकर
२) ‘भंगार’ या अशोक जाधव यांच्या स्व-कथनांच्या निमित्ताने.. – प्रा. दिलीप वानखडे
३) माझे गाव – नागेश वाठोरे