‘फक्त तू…’ मी रुसन्याची देर तू मजला मनवित जावेहसविण्या मला नाचूनी गावे.मी रडण्याची देरतू हसण्याचे बाहाने शोधावेमन हरखूनी जावे.ठेच लागता मलागहीवरुनी तू यावे,दुःख तुझ्या डोळ्यात दिसावेसुखाच्या क्षणानी मी मोहरुनी जाताफक्त तूच मज संगती असावे. – मोक्षदा विजय बेलखेडे मूर्तिजापूर, अकोला.