‘भीमस्मृर्ती विशेषांक’ एप्रिल २०२६

'साहित्यामूलाग्र' मासिक 'भीमस्मृती विशेषांक' एप्रिल-२०२६.

अनुक्रमणिका

संपादकीय 

कथा विभाग

१) मिलिंदचा सुवर्णपुत्र – मोक्षदा विजय बेलखेडे 

२) पुढारी – कोंडबा भगवान हाटकर 

समीक्षा विभाग 

१) संविधान संस्कृती आणि भारतीय समाज – प्राचार्य प्रकाश राठोड

२) आंबेडकरवादी साहित्याचे सौंदर्यशास्त्र – डॉ. सर्जनादित्य मनोहर

विशेष लेख 

१) उदंड झाले महिला सुरक्षिततेचे कायदे,अंमलबजावणीचे काय? – प्रा. डॉ. विजय चव्हाण

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि दलित साहित्य – प्रा. श्रीकृष्ण शामसुंदर

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी कविता : एक दृष्टिक्षेप – प्रा. डॉ. गजानन घोंगटे 

४) स्त्री समर्थक तात्यासाहेब ते बाबासाहेब – प्रा. डॉ. मनीषा यादव 

संशोधनात्मक लेख 

१) ‘अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा :डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक चिकित्सक अभ्यास’ – प्रा.मनोज भगत

कविता विभाग 

१) फुले अन् माळा – प्रा.धनंजय पटोकार

२) तू होतास म्हणून – मोक्षदा विजय बेलखेडे 

३) मानवतेचा राजा – सुशील केकान

४) भीम जयंती – मिलिंद इंगळे (कविराज)

५) उपहार – छाया चक्रनारायण 

६) भीमघोष – तुकाराम पुंडलिक खिल्लारे

७) स्त्री सशक्तीकरण आणि आंबेडकरी विचार – रोहित तळवलकर 

८) बाप आपला सूर्य असून – मनोज संजय भगत

९) महामानव – कांचन मिसाळ (तिडके)

१०) धम्मसूर्या – विजय बेलखेडे 

११) अण्वस्त्र – सुभाष पुं. डहाणे

2 thoughts on “‘भीमस्मृर्ती विशेषांक’ एप्रिल २०२६”

  1. प्रा.धनंजय पटोकार

    दर्जेदार अंक प्रकाशित केल्याबद्दल अभिनंदन…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top