साहित्यामूलाग्र मासिक अंक मार्च-२०२६

जागतिक महिला दिन विशेष अंकाचे कव्हर, जे ऐतिहासिक आणि आधुनिक स्त्रीशक्तीचा संगम दर्शवते. यात सावित्रीबाई फुले, जिजाऊ आणि कल्पना चावला यांच्या आदर्शातून घडलेली आधुनिक स्त्री आणि कार्यकारी संपादक मोक्षदा विजय बेलखेडे यांचे नाव दिसत आहे.

अनुक्रमणिका

संपादकीय 

कथा विभाग 

१) वांझोटी – मोक्षदा विजय बेलखेडे 

२) बोप्या –  गायत्री मुळे

३) वसान –  प्रा. सुशील संदिपान केकान 

संशोधनात्मक लेख 

१) मराठी संतसाहित्यातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. – प्रा. भारती बाजड.

२) सर्वज्ञ श्री चक्रधर आणि संत तुकाराम : एक वैचारिक अनुबंध विशेष संदर्भ: महाविद्यालयीन विद्यार्थी. – प्रा. सुशील संदिपान केकान.

३) नेल्सन मंडेला हे वर्णनभेदाच्या विरोधातील एक बंड होते. – दिलीप वानखेडे.

समीक्षा

१) उजेडाचा नवे वळण देणारे क्रांतिकारी चिंतन – प्राचार्य प्रकाश राठोड

विशेष लेख 

१) आपल्या अस्तित्वाच्या शोधात ती उभी… – प्रा. डॉ. मनीषा यादव 

कविता विभाग

१) कधी कधी – सुभाष पुंडलिक डहाणे.

२) तीचं सामर्थ्य – मोक्षदा विजय बेलखेडे 

३) आरोप – छाया चक्रनारायण.

४) काळीज खंजिराचे – मिलिंद इंगळे (कविराज)

५) तनया – राजेश जानराव नाकट

६) स्त्री तुझी बेडी – कांचन मिसाळ(तिडके)

७) ‘ती’ सैनिकाची पत्नी – मीनल वानखडे (तायडे)

८) बाप – तुषार रडके 

९) स्त्री ! चैतन्याचा हुंकार – विजय बेलखेडे 

1 thought on “साहित्यामूलाग्र मासिक अंक मार्च-२०२६”

  1. gayatri muley

    वाह. उत्तम अंक. ह्या मासिकात मला स्थान दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.🙏🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top