‘फक्त तू…’

मी रुसन्याची देर 

तू मजला मनवित जावे

हसविण्या मला नाचूनी गावे.

मी रडण्याची देर

तू हसण्याचे बाहाने शोधावे

मन हरखूनी जावे.

ठेच लागता मला

गहीवरुनी तू यावे,

दुःख तुझ्या डोळ्यात दिसावे

सुखाच्या क्षणानी मी मोहरुनी जाता

फक्त तूच मज संगती असावे.

मराठी साहित्यातील ख्यातनाम लेखिका

– मोक्षदा विजय बेलखेडे 

मूर्तिजापूर, अकोला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top