व्याप सोसता सोसवेनासंसाराचा व्यापरिकामे ते मापआयुष्याचे ! आंधळ्या डोळ्यातआशेचा किरणरोजचे मरणजगण्यासाठी ! बरी नाही काहीधनाची रे नशालोपेल ती आशामाती पोटी ! – सुभाष पुं. डहाणे माळशेलू (वाशीम)