अंधाराला भेदून जाणारा सूर्याचा प्रकाश आणि त्या प्रकाशात उजळून निघणारे संविधानाचे पान. हे चित्र कवी प्रमोद वाळके यांच्या कवितांमधील वैचारिक क्रांती आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.
समीक्षा

उजेडाचा नवे वळण देणारे क्रांतिकारी चिंतन

       कविवर्य प्रमोद वाळके यांच्या ‘उजेडाचे नवे वळण’ या कवितासंग्रहातील कविता ह्या विचारकविता आहेत. त्यात त्यांचे अलीकडल्या काळातील […]