लेख पाठवा
‘साहित्यामूलाग्र’ हे मराठी साहित्याच्या सर्जनशील अभिव्यक्तीसाठी खुले डिजिटल विचारपीठ आहे.
कथा, कविता, लेख, ललित लेख, समीक्षा व संशोधनात्मक लेख येथे प्रकाशित केले जातात.
आपले लेखन आम्हाला नक्की पाठवा.
लेख पाठवण्यापूर्वी सूचना
• लेख Unicode मराठीत टाईप केलेला असावा
(Non-Unicode फॉन्ट – Shree-Lip, Kruti Dev इ. वापरू नयेत)
• लेख मौलिक व अप्रकाशित असावा
• आवश्यकतेनुसार संपादकीय सुधारणा केल्या जाऊ शकतात
लेखांचे प्रकार
कविता | कथा | ललित लेख | विचार | चिंतन | समीक्षा | संशोधनात्मक लेख
शब्दमर्यादा
• कविता : १० – ४० ओळी
• कथा / ललित : १००० – २५०० शब्द
• लेख / समीक्षा : ८०० – २००० शब्द
• संशोधनात्मक लेख : १५०० – २५०० शब्द
(गरजेनुसार थोडा बदल मान्य)
लेखासोबत पाठवायची माहिती
• लेखाचे शीर्षक
• लेखकाचे पूर्ण नाव
• छोटा परिचय (५० शब्द)
• संपर्क क्रमांक / ई-मेल
लेख पाठवण्याची पद्धत
आपले लेख खालील ई-मेलवर पाठवावेत :
लेख MS Word / Google Docs / PDF स्वरूपात चालतील.
ई-मेल विषयात लेखाचा प्रकार लिहावा
उदा. : “कविता – माझी पहिली रचना”
निवड प्रक्रिया
• सर्व लेखांचे संपादकीय परीक्षण केले जाईल
• निवड झालेल्या लेखाबाबत लेखकास ई-मेलद्वारे कळविले जाईल