आक्षेप नोंद / Disclaimer

‘साहित्यामूलाग्र’ या डिजिटल मासिकात प्रकाशित होणारे
सर्व लेख, कथा, कविता, समीक्षा व इतर साहित्य
हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक विचार व मते आहेत.

या लेखांमधील मते, भूमिका किंवा विधानांशी
संपादकीय मंडळ अथवा ‘साहित्यामूलाग्र’ मासिक
अनिवार्यपणे सहमत असेलच असे नाही.

कोणत्याही लेखातील मजकूरामुळे
कोणाच्या भावना दुखावल्या गेल्यास
त्याची जबाबदारी संबंधित लेखकाची राहील.

संपादकीय मंडळ फक्त साहित्यिक गुणवत्ता,
भाषाशुद्धता व प्रकाशन धोरणानुसार
लेखनाची निवड करते.

कायदेशीर वाद निर्माण झाल्यास
संबंधित लेखक जबाबदार राहील.

‘साहित्यामूलाग्र’ मासिकाशी संबंधित कोणताही कायदेशीर वाद उद्भवल्यास,
तो वाद महाराष्ट्र राज्यातील मूर्तिजापूर, जि. अकोला न्यायालयाच्या न्यायक्षेत्रात येईल.

Scroll to Top